कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण ...
दिडोरी : दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथील सह्याद्री वनराई येथे एक कार्यकर्ता एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला असून परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. ...
नांदगाव : शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अवघ्या काही मिनिटात शेतात पाणी तुंबले. शेतातले बांध फुटून पाणी सैरावैरा रस्त्यावरून व नाल्यांमधून धावले. ...
देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या ...
चांदोरी : कुत्र्यांचे वाढते प्रस्त आणि त्यांचा होणारा त्रास दुर करण्यासाठी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामिण भागात सद्या प्रत्येक घराच्या दारासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील अनेक गावात गल्ली व पार्कि ...