वाई शहरात व्यापारी तसेच व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मंगळवारी (दि. १४) पालिकेच्या वतीने बुल्डोजर चालविण्यात आला. या मोहिमेस सकाळी दहा वाजता भाजी मंडईतून सुरुवात झाली. दरम्यान, हॉकर्स संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंडईत पोलिस बं ...
तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण कर ...
मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीठ करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आह ...
आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबा ...
दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेबाबत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे. ...
तलाठी तसेच मंडळ अधिकारी स्तरावरुन ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणारे विविध दाखले न देण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी याबाबत जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. तसे ...
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे. ...