सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाड ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडत असून वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाइल सेवा ठप्प होते. या विस्कळीत झालेल्या सेवेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने राजापूर ग्रामस्थांत नाराजी आहे. ...
वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले. ...
पेठ : तालुक्यातील निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवून कागदपत्रांसाठी सातत्याने माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन ...