नाशिक : दिंडोरी तालुक्यासह पेठ, सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात विशेषत: ननाशी परिसरात भूकंपाचे २.३ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के शनिवारी (दि.८) पहाटे ५.०९ वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन ...
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाल्याने गुरुवारी (दि. ६) लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडत असल्याचे दिसून आले. ...
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी ...
नाशिक : केंद्र सरकारकडून लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात शहरासाठी पुरेसा साठाच उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी रविवारी (दि.२५) रात्री प्राप्त झालेल्या तीस हजार लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी (दि. ३० ...
लासलगाव : परिसरातील टाकळी विंचूर येथे लसीकरण मोहिमेचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...
नांदगाव : कोरोना मुक्तीसाठी तालुकास्तरीय अधिकारी वर्गाची येथील पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ...