शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आंतरराष्ट्रीय : मृत्युदंड हा इस्लामचा भाग...; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?

आंतरराष्ट्रीय : कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानात आधी ट्रेन अपहरण अन् आता मिलिट्री बेसवर आत्मघातकी हल्ला; बरेच लोक दगावले

आंतरराष्ट्रीय : तालिबानी नेत्याने काढली पाकिस्तानची लाज ! एक्सप्रेस ट्रेन हायजॅक प्रकरणावरून सुनावले खडेबोल

सखी : Women's Day 2025 : ‘या’ ७ देशांमध्ये साजरा केला जात नाही महिला दिन! वाचा, कारण काय..

आंतरराष्ट्रीय : आता 'ती' अफगाणिस्तानची संपत्ती...! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी मागणी, तालिबाननं एका वाक्यात धुडकावून लावली

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान हवाई दलाची ७ हेलिकॉप्टर्स चोरीला, कुणी दिली तालिबानच्या हातात तुरी? 

आंतरराष्ट्रीय : जगभर : मंत्र्याच्याच अटकेचे आदेश! अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही