शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: माजी राष्ट्रपती अशरफ गनी भाऊ तालिबानच्या गोटात

आंतरराष्ट्रीय : “अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आमचा पूर्ण पाठिंबा”; तालिबानने दिली ग्वाही 

आंतरराष्ट्रीय : अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत

राष्ट्रीय : मेहबूबा मुफ्तींनी अफगाणीस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची केली तुलना

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी जाहीरपणे उडवली अमेरिकन सैनिकांची खिल्ली, फोटो झाले व्हायरल 

आंतरराष्ट्रीय : अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि सुरक्षा सल्लागाराला तालिबान्यांनी केलं माफ; म्हणाले.. तिघांनीही परत यावं!

आंतरराष्ट्रीय : 5 दिवसात दोन हजार कॉल, मिशन काबूल यशस्वी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: खच्चून भरलेली गर्दी, दाटीवाटीनं प्रवास; अफगाणिस्ताहून निघालेल्या 'त्या' विमानानं रचला इतिहास