लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे. ...
स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे. ...
पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...