येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे. ...