इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. ...
राव कॉलनीतील घराकडे जात असताना एका ज्येष्ठ पादचारी महिलेच्या गळ्यातील ७०हजार रुपये किमतीचे गंठण आणि सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावली. ...