lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तख्त

तख्त

Takht movie, Latest Marathi News

करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका - Marathi News | Kareena Kapoor Khan LEAKS her role details about Takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ...

तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत - Marathi News | Bhumi Pednekar reveals details about her character in Karan Johar's Takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत

भूमीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आता चार वर्षं पूर्ण होणार आहेत. या चार वर्षांत भूमीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. या वर्षांत तर तिचे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ...

करण जोहर बळकावणार सलमान खानचे ‘तख्त’ ?   - Marathi News | karan johar planning to release his film takht on eid 2020 will salman khan allow him to take the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर बळकावणार सलमान खानचे ‘तख्त’ ?  

गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे. ...

जान्हवी कपूर आता घेत आहे ऊर्दूचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या… - Marathi News | Janhanvi Kapoor learning Urdu,know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर आता घेत आहे ऊर्दूचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या…

बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुघल साम्राज्यावर आधारित या मेगा सिनेमात अनेक बडे स्टार कलाकार भूमिका साकारणार आहेत.  ...

Confirmed! करण जोहरच्या 'तख्त'मधली रणवीर सिंग आणि विकी कौशलची भूमिका - Marathi News | Confirmed! Ranvir Singh and Vicky Kaushal played the role of Karan Johar's 'Takht' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! करण जोहरच्या 'तख्त'मधली रणवीर सिंग आणि विकी कौशलची भूमिका

करण जोहरचा सिनेमा तख्तची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. ...

जान्हवी कपूरने व्यक्त केली ही इच्छा - Marathi News | Janhavi Kapoor expressed the desire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरने व्यक्त केली ही इच्छा

जान्हवी कपूरला दक्षिणेतल्या सिनेमांची ओढ लागली आहे. ...

करण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स! - Marathi News | Janvahi kapoor will.do romance with ranveer singh in karan johars movie 'Takht' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स!

करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा तख्त रिलीजच्या आधीपासूनच चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुक आहे. या सिनेमात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते आहे जान्हवी कपूरचे. ...