मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत. ...
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्यामधील १८ पैकी ११ विकास कामे पूर्ण झाली असून, ७ विकास कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...