Nagpur News येथे येणारे लाखाे लाेक साैहार्द, एकता आणि अखंडतेचा झेंडा फडकवीत आहेत, असे प्रतिपादन लाेकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
Tajuddin Baba's birthday सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या पर्वावर शहरात बंधुभाव प्रकर्षाने दिसून येत होता. सर्व धर्मपंथीयांनी ताजुद्दीन बाबांची जयंती जल्लोषात साजरी केली. ...
‘भर दे झोली मेरी जाँ मोहम्मद, लौट कर ना जाऊंगा खाली’ असे मागणे बाशिंदा खुदाकडे मागतो आणि अल्ला आपले मागणे पूर्ण करेल, अशी तमन्ना व्यक्त करतो. तशीच फिर्याद आज मोठ्या ताजबागेत मौलानाने मागितली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ताज अहमद राजा अली अहमद यांची रिट याचिका खारीज केल्यामुळे ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला. ...
शहरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. ताजबाग विकास आराखड्यातील कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यापैकी ३० कोटींचा निधी शासनाने वितरित केला आहे. ...
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. ...
हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण क ...