नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहालजवळील बांधकाम सुरू असलेली बहुमजली कार पार्किंग पाडण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ...
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगामी ताजमहल दौ-यापूर्वी हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये शिव चालीसाचं पठण केल्याची घटना समोर आली आहे. ...