भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगामी ताजमहल दौ-यापूर्वी हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये शिव चालीसाचं पठण केल्याची घटना समोर आली आहे. ...
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरू झालेल्या ताजमहालचा वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. प्रेमाचं प्रतीक समजल्या जाणा-या ताजमहालवर हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी तोंडसुख घेतलं आहे. ...
राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला. ...
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. ...