स्वातंत्र्यानंतर ताजमहलसह या सर्व वास्तू भारत सरकारच्या ताब्यात आल्या असून पुरातत्त्व विभाग त्याची देखभाल करत असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. ...
जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे. याशिवाय भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे. ...
नववर्षाच्या संध्येवर नागपुरात शनिवारपासून ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली आहे. सगळं नागपूर त्यासाठी सरसावलं आहे. यात भर पडली ती संत्र्यांनी तयार केलेल्या ताजमहालपासून ते आधुनिक शेतकऱ्याच्या सृजनात्मक प्रतिकृतींची. ...
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहालजवळील बांधकाम सुरू असलेली बहुमजली कार पार्किंग पाडण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ...
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ...