Saif Ali Khan Property dispute: सैफ अली खान यांचे पणजोबा हामिदुल्लाह खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते. सैफ अली खान हा बॉलिवुडमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. कारण तो पटौदीचा नवाब आहे. यामुळेच त्याला बॉलिवुडचा नवाब म्हटले जाते. ...
Kareena kapoor khan: या दोन्ही मुलांच्या नावावरुन तिला प्रचंड ट्रोलिंग सहन करावं लागलं होतं. मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत करीना तिच्या निर्णयावर ठाम होती. ...
करीना आणि सैफ यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तर सपना चौधरीच्या मुलाचे नाव समजल्यानंतर सर्व जण तिची तारीफ करत आहेत. ...
Kareena kapoor: अलिकडेच करीनाने ‘स्टार व्हर्सेस फूड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच तिने तिचे बेडरुम सिक्रेट्सही शेअर केले. ...