लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू

Tabu, Latest Marathi News

Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!! - Marathi News | Bollywood box office:ayushmann khurana tabu starrer film Andhadhun earns rs 25.15 crore in 6 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!!

आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे.  ...

Bigg boss 12 : तब्बू, आयुषमान खुराणा आणि सलमान खानसोबत असा रंगला विकेंड का वार - Marathi News | Tabu, Ayushman Khurana and salman khan in Bigg boss 12 weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 12 : तब्बू, आयुषमान खुराणा आणि सलमान खानसोबत असा रंगला विकेंड का वार

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक सुखद धक्का देण्यासाठी आयुषमान बिग बॉसच्या घरात गेला होता. अंधाधूद या चित्रपटाच्या नावावरून बिग बॉसच्या स्पर्धकांना घरातील अंधाधून फॉलोव्हर कोणता स्पर्धक आहे हे आयुषमानने विचारले. ...

अजय देवगणच्या 'ह्या' गाण्यावर थिरकणार काजोल - Marathi News | Kajol dancing on Ajay Devgn's 'This' song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'ह्या' गाण्यावर थिरकणार काजोल

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'विजयपथ'मधील 'रुक रुक रुक अरे बाबा रुक...' हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. ...

या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न - Marathi News | Is Tabu involved with Nagarjuna? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न

तब्बू आणि एका दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रेमकथा मीडियात चांगलीच गाजली होती. हा अभिनेता दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ...

तब्बूला मिळाला हा मोठा सिनेमा, या खानसोबत पुन्हा रुपेरी पडद्यावर - Marathi News | Actress Tabu will be seen in Salman Khan upcoming film Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूला मिळाला हा मोठा सिनेमा, या खानसोबत पुन्हा रुपेरी पडद्यावर

आता या सिनेमात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.  ...

Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला - Marathi News | black buck case verdict today-salman khan others reach jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला

काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याची जोधपूर कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे. ...

Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन - Marathi News | Blackbuck poaching verdict: Abuse of actress Tablas at Jodhpur Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन

काळवीट शिकारप्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. त्यानिमित्ताने जोधपूरला आलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत येथील विमानतळावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पुरेशी झोप हेच सौंदर्याचे रहस्य : अभिनेत्री तब्बू - Marathi News | Enough sleep is the beauty of beauty: actress Tabu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरेशी झोप हेच सौंदर्याचे रहस्य : अभिनेत्री तब्बू

धकाधकीच्या दिनक्रमात वेळेवर आणि पुरेशी झोप, हेच खरे सौंदर्याचे रहस्य असल्याचे गुपित अभिनेत्री तब्बू हिने उलगडले. सौंदर्य म्हणजे चेह-यावर मेकअप करून घराबाहेर पडणे ही व्याख्याच चुकीची आहे. ...