शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली तू नेहमी स्वस्तच राहणार !

फिल्मी : केवळ तीन वर्षात तापसी पन्नू बनली कोट्यवधीची मालकीण, जगते आलिशान आयुष्य

फिल्मी : 'आता मी स्वस्त राहिलेले नाही', आयकर विभागाच्या छापेमारीवर अखेर तापसी पन्नूने सोडले मौन

फिल्मी : करिअरच्या सुरुवातीला तापसी पन्नूवर लागला होता अशुभ अभिनेत्रीचा टॅग,काम मिळणेही झाले होते बंद

राष्ट्रीय : अनुराग कश्यप-तापसी पन्नूच्या ठिकाणांवर IT चे छापे, निर्मला सीतारमण यांनी अशी दिली प्रतिक्रिया

फिल्मी : आन्टी, पुढचा नंबर तुझाच...! तापसी व अनुरागला पाठींबा देणारी स्वरा भास्कर झाली ट्रोल

राजकारण : …त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय, सामनातून मोदी सरकारवर निशाणा

पुणे : अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

मुंबई : 'ती' हिंसक घटना अन् शाहीनबाग आंदोलनासाठी तापसी, अनुरागनं पैसा पुरवला; कंगनाचा थेट आरोप

पुणे : मोठी बातमी : अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची दोन दिवसांपासून पुण्यात चौकशी