T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
India's T20 World Cup squads in 2021 vs 2022 -भारतीय चाहते ज्याची प्रतीक्षा पाहत होते, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ अखेर जाहीर झाला. मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी पाहून यंदा भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळाले. मागच्या वर्ल्ड कप स् ...
T20 World Cup: भारतीय संघाच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर चाहते निराश झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी ३ ट्वेंटी- ...
Indian T20 World Cup Squad : पुढील १५ दिवस हे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. १५ सप्टेंबर ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख आहे आणि BCCI व निवड समितीला या १५ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणारा संघ निव ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला सारे संघ लागले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा हे भारताचे स्टार ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम याचा फॉर्म हा प्रतिस्पर्धींची चिंता वाढवणारा नक्की आहे. त्यामुळेच आता वर्ल ...
India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेट महासंघाने मंगळवारी आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई येथे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. ...
Asia Cup & World Cup India Squad: सीनियर्स खेळाडूंच्या सतत विश्रांती मागण्याला BCCI व निड समिती वैतागली आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडून विराट कोहलीसह ( Virat Kohli) अन्य सीनियर्सना खडसावले आहे. ...
Shahid Afridi vs Sourav Ganguly : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बेताल वक्तव्याने नेहमी चर्चेत असतो. नेहमी वादात अडकणाऱ्या आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...