T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मायदेशी रवाना झाला आहे. अशातच श्रीलंकेच्या दनुष्का गुनाथिलका बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. ...
आज अॅडलेडमध्ये जबरदस्त सामना पहायला मिळाला. चोकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द. आफ्रिकेने दुबळ्या नेदरलँडसोबत कच खाल्ली आणि १३ धावांनी सामना गमावला. ...
टी-20 विश्वचषकात यजमान ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला आहे. मात्र अफगाणिस्तानने कडवी झुंज देऊन कांगारूच्या संघाच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. ...
T20 World Cup Arshdeep Singh : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा गोलंदाज अर्शदीप सिंग यानं उत्तम कामगिरी केली आहे. ...
IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर मात करून 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कायम ठेवली आहे. ...
T20 World Cup,Semifinal Scenario of Group 2 : पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय मिळवताना ग्रुप २ चे समीकरण रंगतदार केले. ...