लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित - Marathi News | T20 World Cup 2024 : life threatening flash flood emergency has been declared in Miami, Florida. PAK in trouble as next three matches could be washed out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित

फ्लोरिडातील मियामी शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येथे पूर आणीबाणी जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.   ...

जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम - Marathi News | t20 world cup 2024 jasprit bumrah close to 100 wickets in t20 international records team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या तीन पैकी दोन सामन्यात सामनावीराचा किताब मिळवला ...

Video: विराटच नाही तर पत्नी अनुष्काही आहे तापट; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण फॅमिलीच...' - Marathi News | Anushka Sharma seen very angry in viral video during Ind vs Pak Match T20 World Cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: विराटच नाही तर पत्नी अनुष्काही आहे तापट; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण फॅमिलीच...'

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी - Marathi News | t20 world cup 2024 ind vs usa match updates fans chanted fans in front of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", विराटसमोर चाहत्यांची घोषणाबाजी

IND vs USA Fans Chanting For Virushka : विराट कोहलीसमोर चाहत्यांची नारेबाजी. ...

PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार? - Marathi News |  T20 World Cup 2024, PAK vs IRE Rain likely during Pakistan vs Ireland match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?

T20 World Cup 2024, PAK vs IRE : रविवारी पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. ...

वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का? - Marathi News | t20 world cup 2024 Nassau County stadium New York Bulldozers placed at the Nassau Cricket Stadium as the temporary stadium is set to be dismantled  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले

Nassau County International Cricket Stadium Dismantle : अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जात आहे. ...

WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात - Marathi News | T20 World Cup 2024, WI vs NZ Live WEST INDIEs won by 13 runs against new zealand and QUALIFIED FOR THE SUPER 8  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर

T20 World Cup 2024, WI vs NZ Live : वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पराभव करून सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला. ...

WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला - Marathi News | T20 World Cup 2024, WI vs NZ Live West Indies set New Zealand a target of 150 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला

T20 World Cup 2024, WI vs NZ : वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले. ...