लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
T20 WC 24 : भारतासमोर आज कांगारूंचे आव्हान; विजयासह उपांत्य फेरी गाठण्याचे रोहितसेनेचे लक्ष्य - Marathi News | T20 WC 24 australia's challenge team india today india's target is to reach the semi-finals with a win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासमोर कांगारूंचे आव्हान; विजयासह उपांत्य फेरी गाठण्याचे रोहितसेनेचे लक्ष्य

फलंदाजांवर जबाबदारी; विजयासह उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य ...

इंग्लंडने ९.४ षटकांत विजय मिळवला, उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला! आफ्रिका, विंडीजवर दडपण - Marathi News | T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : ENGLAND BECOMES THE FIRST TEAM TO QUALIFY INTO SEMIS IN T20I WORLD CUP 2024, beat USA in 9.4 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने ९.४ षटकांत विजय मिळवला, उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला! आफ्रिका, विंडीजवर दडपण

इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला. ...

ख्रिस जॉर्डनने घेतली हॅटट्रिक! इंग्लंडच्या गोलंदाजांनी ६ चेंडूत घेतल्या ५ विकेट्स, अमेरिका ऑल आऊट - Marathi News | T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : HAT-TRICK FOR CHRIS JORDAN, America all out on 115 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस जॉर्डनने घेतली हॅटट्रिक! इंग्लंडच्या गोलंदाजांनी ६ चेंडूत घेतल्या ५ विकेट्स, अमेरिका ऑल आऊट

इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेला स्वस्तात रोखले. ...

भारतीय संघ थेट फायनल खेळणार! गयाना येथील सेमी फायनलबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | T20 World Cup 2024 : India's semifinal in Guyana likely to be WASHED OUT with 89% rain, India will straight move into the Finals for finishing first in Group-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ थेट फायनल खेळणार! गयाना येथील सेमी फायनलबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स

ग्रुप १ मध्ये भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकून ४ गुण व २.४२५ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. ...

अफगाणिस्तानच्या विजयानं वाढलं भारताचं टेंशन; Semi Final च्या उंबरठ्यावरून फिरावं लागू शकतं माघारी? - Marathi News | Team India Scenario for Semi Final of T20 World Cup 2024 : India's tension increased with Afghanistan's victory; check how rohit sharma & co. will go in Semi Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या विजयानं वाढलं भारताचं टेंशन; Semi Final च्या उंबरठ्यावरून फिरावं लागू शकतं माघारी?

अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटात रविवारी धक्कादायक निकालाची नोंद केला. ...

PHOTOS : आनंद गगनात मावेना! ऑस्ट्रेलियाचा पराभव, अफगाणिस्तानचा जल्लोष; देशात चाहते एकवटले - Marathi News | T20 World Cup 2024 AUS vs AFG Afghanistan fans and players celebrate after defeating Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा पराभव, अफगाणिस्तानचा एकच जल्लोष; देशात चाहते एकवटले

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करताना कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. ...

AUS vs AFG : Pat Cummins ची सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक; पाहा ते ३ अप्रतिम चेंडू, Video - Marathi News | T20 World Cup 2024 AUS vs AFG Pat Cummins hattrick video Australia's Pat Cummins took a hat-trick for the second match in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pat Cummins ची सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक; पाहा ते तीन अप्रतिम चेंडू

Pat Cummins hattrick video : पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. ...

AFG vs AUS : हम किसी से कम नहीं! वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलिया चीतपट - Marathi News | T20 World Cup 2024 AUS vs AFG Afghanistan beat Australia by 21 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून बलाढ्य ऑस्ट्रेलिया चीतपट

T20 World Cup 2024 AUS vs AFG: बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारून अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली. ...