लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
T20 WC Final मध्ये ७५% पावसाचा अंदाज! IND vs ENG मॅच रद्द झाल्यास नियम काय सांगतो? - Marathi News | T20 World Cup 2024 Final : 75% chances of rain in Barbados, what are rules of washout in IND vs SA T20 World Cup final? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC Final मध्ये ७५% पावसाचा अंदाज! IND vs ENG मॅच रद्द झाल्यास नियम काय सांगतो?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची फायनल बार्बाडोस इथे होणार आहे. ...

टी २० मॅचवर खयवाडी, चौघांना अटक, एक फरार - Marathi News | Betting on T20 match, four arrested, one absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टी २० मॅचवर खयवाडी, चौघांना अटक, एक फरार

गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी : ६.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral - Marathi News | Rahul dravid went to Virat Kohli as he was looking broken after that dismissal, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध ९ धावा केल्या आणि त्याला स्पर्धेतील सात डावांमध्ये ७५ धावाच करता आल्या आहेत. ...

रोहित शर्माचा एक 'खास', एक 'अनोखा' विश्वविक्रम! अशी भन्नाट कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार - Marathi News | t20 world cup ind vs eng A special world record of Rohit Sharma The first captain of Team India who did such an amazing performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा एक 'खास', एक 'अनोखा' विश्वविक्रम! अशी भन्नाट कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार

तो एकाच T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल - Marathi News | Joy of reaching the t20 world cup 2024 final Captain Rohit emotional VIDEO viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल

टीम इंडियाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रोहितने 39 चेंडूत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 171 धावांपर्यंत पोहोचवली. रोहित शर्माच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. ...

"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc) ...

"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट - Marathi News | t20 world cup marathi actor hrishikesh joshi shared post after india wins against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

T20 World Cup : टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अभिनेता हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव  - Marathi News | Jasprit Bumrah a thousand times better bowler than me says Kapil Dev  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 

"जगज्जेतेपदासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची" ...