लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल - Marathi News | Joy of reaching the t20 world cup 2024 final Captain Rohit emotional VIDEO viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल

टीम इंडियाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रोहितने 39 चेंडूत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 171 धावांपर्यंत पोहोचवली. रोहित शर्माच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. ...

"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc) ...

"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट - Marathi News | t20 world cup marathi actor hrishikesh joshi shared post after india wins against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

T20 World Cup : टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अभिनेता हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव  - Marathi News | Jasprit Bumrah a thousand times better bowler than me says Kapil Dev  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 

"जगज्जेतेपदासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची" ...

India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Axar Patel & Kuldeep Yadav take 3 wickets each, India beat England, will face South Africa in Finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 

रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. ...

IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Rohit Sharma ( 57) & Suryakumar Yadav ( 47) brillient 73 runs partnership, India set 172 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य 

पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. ...

पाऊस थांबला, टॉस झाला! बघा कोणी काय फैसला घेतला अन् सामना सुरू होण्याचा टाईम ठरला - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Match to start at 9:15pm IST, England win the toss and bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला, टॉस झाला! बघा कोणी काय फैसला घेतला अन् सामना सुरू होण्याचा टाईम ठरला

गयानामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता आणि ८.५० वाजता टॉस झाला.. ...

Toss ला विलंब, पावसाचा लपंडाव! ...तर IND vs ENG मॅच १०-१० षटकांची होईल; जाणून घ्या cut-off time  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Toss officially delayed; What is the cut-off time for the India vs England semifinal game? 10-over match is estimated to be 1:44 AM IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Toss ला विलंब, पावसाचा लपंडाव! ...तर IND vs ENG मॅच १०-१० षटकांची होईल; जाणून घ्या cut-off time 

भारत-इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना गयाना येथे होणार आहे. पावसाच्या लपंडावात हा सामना होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. ...