लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video - Marathi News | t20 world cup 2024 Rohit Sharma chants in Wankhede stadium, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

Team India Arrival : टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा" - Marathi News | rohit pawar comment on team india victory parade in mumbai demad to use best bus for celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  ...

'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'! - Marathi News | PM Modi meets families of T20 World Champions A special gift received by the Prime Minister from BCCI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!

PM Modi meets T20 World Champions Family: पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत आलेल्या कुटुंबीयांची आवर्जून चौकशी केली. ...

Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट - Marathi News | Narendra Modi And Team India Sanjana Ganesan, Jasprit Bumrah and their son Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहची पत्नी, मुलगा अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट

Team India Arrival : विश्वविजेत्या टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर - Marathi News | Is Rohit Sharma's t20 World cup trophy platinum or silver? Real or replica? Big information ahead | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर

Team India in Mumbai: या विश्वचषकाचे वजन ७ किलो आहे. तर त्यांची उंचीही साधारण ५१ सेमी एवढी आहे. आता ही ट्रॉफी कोणाकडे राहणार, रोहित शर्माकडे की बीसीसीआयकडे की आयसीसीकडे? ...

PHOTOS : मायदेशी परतताच 'चॅम्पियन' विराटने घेतली कुटुंबीयांची भेट; बहिणीने शेअर केली झलक! - Marathi News | PHOTOS Champion Virat kohli visited his family on his return india his Sister shared some photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मायदेशी परतताच 'चॅम्पियन' विराटने घेतली कुटुंबीयांची भेट; बहिणीने शेअर केली झलक!

ट्वेंटी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ मायदेशात परतला आहे. ...

'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO) - Marathi News | The 'World Champions' are back Team India enjoyed return journey to India fun loving Rohit Sharma Virat Kohli watch video VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

Team India enjoying return journey in Plane: भारताच्या खेळाडूंनी मायदेशात परत येत असताना विमानात फुल ऑन मज्जा-मस्ती केली ...

Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video) - Marathi News | T20 World Champions Team India met PM Modi lots of discussions had laughter fun video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)

Team India meet PM Modi Video: भारतीय संघ आज मायदेशी परतल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ...