T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup, Australia vs New Zealand Live : पहिल्या फेरीतून वेस्ट इंडिज सारख्या माजी विश्वविजेत्या संघाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स व श्रीलंका हे संघ सुपर १२ मध्ये पोहोचले आहेत. ...
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात सरावाला सुरुवात केली आहे. पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. ...