T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
टी-२० विश्वचषक विजेत्यांच्या विजयोत्सवासाठी गुरुवारी मरिन ड्राइव्ह येथे झालेल्या अलोट गर्दीमुळे काही क्रिकेट चाहत्यांचे मोबाइल गायब झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ...
Rohit Sharma CM Eknath Shinde grandson: मुंबईकर जगज्जेत्या खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यावेळी छोट्या समायराचा बाबा असलेल्या रोहित शर्मा एकनाथ शिंदे यांच्या नातवाशी याच्याशी गोड संवाद साधला. ...