लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
IND vs BAN T20 World Cup: पंत इन, कार्तिक आऊट… अशी असू शकते बांगलादेशविरोधात टीम इंडियाची प्लेईंग-11 - Marathi News | IND vs BAN T20 World Cup rishabh Pant in dinesh Karthik out Team India s playing XI against Bangladesh could be like this ind vs ban | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पंत इन, कार्तिक आऊट… अशी असू शकते बांगलादेशविरोधात टीम इंडियाची प्लेईंग-11

आज टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना जिंकून सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. ...

Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलसाठी विराट बनला ‘कोच कोहली’, Video पाहताच भारतीय फॅन्स खुश - Marathi News | Virat Kohli giving batting tips to KL Rahul during Team India practice session ahead of IND vs BAN T20 World Cup 2022 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: राहुलसाठी विराट बनला ‘कोच कोहली’, Video पाहताच भारतीय फॅन्स खुश

विराटच्या टिप्सचा राहुलला किती फायदा होईल, तुम्हाला काय वाटते? ...

Rahul Dravid Virat Kohli: "हा फालतूपणाच आहे"; विराटच्या हॉटेल रूममधील व्हिडीओ लीकवरून द्रविड संतापला - Marathi News | Rahul Dravid angry over Virat Kohli hotel room invasion video leak says It is obviously disappointing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा फालतूपणाच आहे"; विराटच्या रूममधील व्हिडीओ लीकनंतर द्रविड संतापला

हॉटेल स्टाफने विराटच्या रूममध्ये घुसून शूटिंग केलं होतं ...

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; मॅच रद्द झाल्यास कसा असेल भारताचा मार्ग, जाणून घ्या - Marathi News | match between India and Bangladesh will be played in Adelaide but according to Weather.Com there is a chance of rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND-BAN सामन्यावर पावसाचे सावट; मॅच रद्द झाल्यास कसा असेल भारताचा मार्ग?

टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा तिसरा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरूद्ध होणार आहे. ...

ENG vs NZ: चेंडू आला अन् गोळीगत गेला! मार्क वुडने 155 प्रति ताशी वेगाने टाकला चेंडू, पाहा VIDEO  - Marathi News | ENG vs NZ Mark Wood sets record for fastest bowler in World Cup 2022 with 155 per hour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आला अन् गोळीगत गेला! मार्क वुडने 155 प्रति ताशी वेगाने टाकला चेंडू, VIDEO 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Ind Vs Ban: अ‍ॅडिलेडमध्ये मुसळधार पाऊस, भारत-बांगलादेश सामन्याचं काय होणार? असा आहे हवमानाचा अंदाज  - Marathi News | Ind Vs Ban: Heavy rain in Adelaide, what will happen to India-Bangladesh match? This is the weather forecast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅडिलेडमध्ये मुसळधार पाऊस, भारत-बांगलादेश सामन्याचं काय होणार? असा आहे हवमानाचा अंदाज 

Ind Vs Ban T20 World Cup: अ‍ॅडिलेडमध्ये होत असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावर खराब हवामानाचं सावट आहे. आज अ‍ॅडिलेडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...

Glenn Phillips Mark Wood, Video: भन्नाट सिक्स! ज्या वेगाने चेंडू आला, त्याच वेगाने स्टेडियममध्ये पाठवला... - Marathi News | ENG vs NZ Glenn Phillips Huge six on Mark Wood superfast 150+ bowling video goes viral in T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट सिक्स! ज्या वेगाने चेंडू आला, त्याच वेगाने स्टेडियमबाहेर पाठवला...

वेगाने आलेला चेंडू पायाजवळ येताच फिलिप्सने बॅट फिरवली अन्... ...

ENG vs NZ: न्यूझीलंडविरूद्धच्या इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; जाणून घ्या सेमीफायनलचं गणित - Marathi News | England has defeated New Zealand by 20 runs, and because of this, Australia's problems have increased greatly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; जाणून घ्या सेमीफायनलचं गणित!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...