T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup, India vs Bangladesh : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...
T20 World Cup 2022 : भारत आणि बांगलादेश यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील आजचा सामना ग्रुप २ मधून उपांत्य फेरीचा दावेदार ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ...
Huge blow for Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून झालेली हार पाकिस्तानला खूपच महागात पडली. ...