लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
T20 World Cup, PAK vs SA : ४ बाद ४३ वरून पाकिस्तानची भरारी; आफ्रिका हरल्यास होईल ग्रुप २ मध्ये कोंडी - Marathi News | T20 World Cup, PAK vs SA : South Africa needs 186 runs to qualify into the Semi-final, Shadab Khan scored 52 in 22 balls, Iftikhar Ahmed Scored 51 in 35 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ बाद ४३ वरून पाकिस्तानची भरारी; आफ्रिका हरल्यास होईल ग्रुप २ मध्ये कोंडी

T20 World Cup, Pakistan vs South Africa : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्या दक्षिण आफ्रिकेला आश्चर्याचा धक्का दिला. ...

T20 World Cup, IND vs BAN : विराट कोहली चिटर! बांगलादेशच्या Nurul Hasanची Fake Fielding वरून बोचरी टीका - Marathi News | Nurul Hasan who accused Virat Kohli for fake fielding, might be sanctioned for criticising the match officials as none of Shanton or Liton were distracted or deceived. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली चिटर! बांगलादेशच्या Nurul Hasanची Fake Fielding वरून बोचरी टीका

T20 World Cup, IND vs BAN : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी बांगलादेशवर थरारक विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं. ...

IND vs BAN: "त्याने कोहलीसारखं शेवटपर्यंत खेळावं आणि...", शाकिबवर वीरेंद्र सेहवाग भडकला - Marathi News | IND vs BAN Virender Sehwag says Shakib Al Hasan should play till the end like Virat Kohli and then make such statements | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याने कोहलीसारखं शेवटपर्यंत खेळावं आणि...", शाकिबवर वीरेंद्र सेहवाग भडकला

टी-20 विश्वचषकात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. ...

India vs Pakistan : 'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप - Marathi News | Narendra Modi is the biggest problem for cricket between India and Pakistan, Javed Miandad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर पाकिस्तानी चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटू सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. ...

T20 IND Vs BAN : मग अंपायरसोबत नदीवर चर्चा करत होता का? पत्रकाराने बांग्लादेशच्या कर्णधाराला झटक्यात रुळावर आणले... - Marathi News | t20 world cup you discussing rivers of bangladesh with umpire and rohit shakib al hasan reporter hilarious conversation watch video ind vs ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मग अंपायरसोबत नदीवर चर्चा करत होता का? पत्रकाराने बांग्लादेशच्या कर्णधाराला झटक्यात रुळावर आणले...

पाहा नक्की काय घडलं... ...

पडद्यामागचा हिरो! भारताला जिंकविण्यासाठी मैदानाबाहेर केले जीवाचे रान, कोण होता तो? - Marathi News | Team India Sidearm Thrower Raghu Cleans Shoes Of Players To Prevent Them From Slipping Wins Hearts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पडद्यामागचा हिरो! भारताला जिंकविण्यासाठी मैदानाबाहेर केले जीवाचे रान, कोण होता तो?

T20 World Cup, India vs Bangladesh :  बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. ...

Ind Vs Ban: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने केली चिटिंग? त्या घटनेवरून होतोय आरोप - Marathi News | Ind Vs Ban: Did Team India cheat in the match against Bangladesh? The allegation is based on that incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने केली चिटिंग? त्या घटनेवरून होतोय आरोप

Ind Vs Ban, T20 World Cup 2022: भारताच्या बांगलादेशवरील थरारक विजयानंतर ट्वीटरवर पुन्हा एकदा #Cheating ट्रेंड होत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानचे क्रिकेट फॅन भारतीय संघावर चिटिंगचे आरोप करत आहेत.  ...

T20 World Cup, IND vs BAN : रोमहर्षक विजय! भारताने SEMI चे तिकीट जवळपास निश्चित केले, पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळवले - Marathi News | T20 World Cup, IND vs BAN : India have defeated Bangladesh by 5 runs ( DLS), India moves to the top of the points table in Super 12. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक विजय! भारताने SEMI चे तिकीट जवळपास निश्चित केले, पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळवले

T20 World Cup, India vs Bangladesh : पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा गड कोसळला. ...