लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला! - Marathi News | AB de Villiers says Suryakumar Yadav will have to focus on consistency for next 10-12 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला!

सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय स्टार फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. ...

T20 World Cup 2022: टी-२० वर्ल्डकपमध्ये पावसामुळे दोन्ही सेमिफायनल रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण   - Marathi News | T20 World Cup 2022: Who will advance to the final if both semi-finals are canceled due to rain in T20 World Cup? That's the equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे दोन्ही सेमिफायनल रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

T20 World Cup 2022: या वर्ल्डकपमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर बॅटिंग करत अनेक सामन्यांचे निकाल बदलवले होते. त्यामुळे दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.   ...

IND vs ENG, Semi Final 2: भारताविरूद्धच्या सेमीफायनलआधी इंग्लंडला दुसरा धक्का, आणखी एक मॅचविनर दुखापतग्रस्त - Marathi News | Ind vs Eng T20 World Cup 2022 Semi Final mark wood suffering from stiff body after Dawid Malan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: सेमीफायनलआधी इंग्लंडला दुसरा धक्का, 'मॅचविनर' झाला जायबंदी

भारताच्या संघातही दोन बदलांची शक्यता ...

T-20 World Cup 2022 : भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस - Marathi News | T-20 World Cup 2022 Suryakumar Yadav's mother vows for India to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस

T- 20 विश्वचषक सुरू आहे. भारताने या स्पर्धेत जोरदार खेळी केली. टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव जोरदार फॉर्ममध्ये आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG, Explained : भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG, Explained : If India-England T20 World Cup semi-final gets washed out due to rain? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण 

T20 World Cup, IND vs ENG, Explained : एडिलेड क्रिकेट मैदानावर १० नोव्हेंबरला होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत. ...

भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video  - Marathi News | Bhai Urvashi Bula Rahi! Rishabh Pant was booed by the audience, the Indian player got angry and reply Jaake lele phir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video 

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या. ...

Suryakumar Yadav T20 WC: 'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं मोठं वक्तव्य - Marathi News | suryakumar yadav t20 world cup australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं वक्तवdय

Suryakumar Yadav T20 WC: टी 20 विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं तुफान फटकेबाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनंही त्याचं कौतुक केलंय. ...

पाकिस्तानला सेमीत ढकलणाऱ्या क्रिकेटरने घेतला संन्यास; दक्षिण आफ्रिकेला केलेलं 'घायाळ' - Marathi News | Netherlands star player Stephan Myburgh has suddenly announced his retirement. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला सेमीत ढकलणाऱ्या क्रिकेटरने घेतला संन्यास; दक्षिण आफ्रिकेला केलेलं 'घायाळ'

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. ...