लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू - Marathi News | Death of the insurance agent in Solapur by swine flu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू

सोलापूर : होटगी रोडवरील हत्तुरेवस्ती परिसरातील विमा प्रतिनिधी यल्लप्पा शिवप्पा सण्णके (वय ४९, रा़ मल्लिकार्जुन नगर) यांचा स्वाईन फ्लूने ... ...

अमित शहांची प्रकृती ठीक, दोन दिवसांत मिळेल डिस्चार्ज - भाजपा - Marathi News | Amit Shah is doing well. He will be discharged from AIIMS in a day or two. - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांची प्रकृती ठीक, दोन दिवसांत मिळेल डिस्चार्ज - भाजपा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती ठीक असून एक किंवा दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपाच्या अनिल बालुनी यांनी दिली आहे. ...

स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद  - Marathi News | andhra pradesh no school for kids no milk in village over rumours of 2 swine flu deaths in krishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद 

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्रचंड अफवा पसरली आहे. या अफवेमुळे सध्या येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

स्वाइन फ्लू नोव्हेंबरमध्ये झाला थंड, नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Swine Flu in November, Cold Vaccine Breath | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लू नोव्हेंबरमध्ये झाला थंड, नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास

नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास : बदलत्या हवामानामुळे महिनाभरात नाही एकही रुग्ण ...

सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू - Marathi News | Death of Swine Flu with Professor of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू

वर्षभरात ११ जण दगावले : जिल्ह्यात १०८ जणांना झाली लागण ...

सोलापुरातील गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू - Marathi News | Pregnant woman dies of swine flu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

सोलापूर : मागील वीस दिवसांपासून मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयश्री सदानंद हक्के (वय ३३, रा़ घोंगडे ... ...

नाशकात आॅक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी - Marathi News | 32 people have died of swine flu in the month of October | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आॅक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी

शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. ...

स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे - Marathi News | Guidelines for Swine Flu Treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

राज्यात जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान स्वाइन फ्लूमुळे २६८ जणांचा मृत्यू झाला ...