स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवा ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या येवला तालुक्यातील दंतवाडी येथील अनिता चव्हाण (२७) या महिलेचा सोमवारी (दि़ १०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आनंदा ज्ञानू इंगळे (वय ५०, रा. सैदापूर, सातारा) असे मृताचे नाव आहे. ...