लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू, मराठी बातम्या

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
स्वाइन फ्लूसदृश आजाराने आणखी एकाचा मृत्यू - Marathi News | Swine Fluorrhoids Disease Another Death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइन फ्लूसदृश आजाराने आणखी एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील रुग्णाचा सोमवारी (दि़१७) मृत्यू झाला़ राजेंद्र बारकू पागे (४५, रा. आंबेगण) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे़ ...

उमरग्यात स्वाईन फ्लूने घेतला महिलेचा बळी - Marathi News | a womens death due to swine flu in Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरग्यात स्वाईन फ्लूने घेतला महिलेचा बळी

कोळसूर येथील एका ५६ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या आजाराने बळी घेतला आहे़ ...

अकोला जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी - Marathi News |  The first victim of swine flu in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

गायगाव (जि. अकोला) : डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफस या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्ह्यात स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजारानेही प्रवेश केला आहे. ...

पुणे, नाशिक स्वाइन फ्लूचे केंद्र - Marathi News | Pune, Nashik Swine Flu Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, नाशिक स्वाइन फ्लूचे केंद्र

राज्यात ६३ जणांचा मृत्यू; ४० हून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर ...

कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी - Marathi News | second swine flu death in kadegaon sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

चिंचणी येथील जयसिंग बाबुराव पाटील (65) यांचा कराड येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. ...

स्वाईन फ्लुने आणखी सात जणांचा मृत्यू - Marathi News | Seven people die of swine flu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लुने आणखी सात जणांचा मृत्यू

पुणे शहरातील एकुण मृतांचा आकडा दहावर ...

गेल्या २३ दिवसांत सात जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू - Marathi News | Seven people have died due to swine flu in the last 23 days: Three women participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या २३ दिवसांत सात जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू

तेवीस दिवसांतच सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ...

उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण - Marathi News | Dangi is known for industrialization; 26 patients in fifteen days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...