Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला. पाहूया कधीपर्यंत यात गुंतवणूक करता येईल आणि ग्रे मार्केटमध्ये काय आहे शेअरची स्थिती. ...
Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. पाहा किती आणि कधीपासून यात गुंतवणूक करता येऊ शकते. ...
Dhanteras Gold Silver Coin Shopping: धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कामात अडकले असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सोने-चांदी खरेदी करू शकता. ...
quick commerce : वाढत्या स्पर्धेमुळे क्विक कॉमर्स कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त ऑफर्स देत आहेत. पण, असे केल्याने आता या कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
Shark Tank India : स्विगीचा आयपीओ या महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थ आणि किराणा वितरण व्यवसायात स्विगी आणि झोमॅटोमध्ये थेट स्पर्धा आहे. ...