लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्विगी

स्विगी

Swiggy, Latest Marathi News

अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर - Marathi News | Swiggy food delivery app gives epic reply to satirical post of farmer protest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर

Viral Treading News in Marathi: सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत.   ...

Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप   - Marathi News | Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप  

Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms : झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या आधी गुगलने डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमवर कारवाई करत आपल्या प्ले स्टोअरमधून हटविले होते. ...

45 मिनिटांत घराघरात पोहोचणार रेशनिंगचं सामान, Swiggyकडून नव्या सुविधेला सुरुवात - Marathi News | swiggy instamart for grocery delivery within 45 minutes new service started in gurugram | Latest business News at Lokmat.com

व्यापार :45 मिनिटांत घराघरात पोहोचणार रेशनिंगचं सामान, Swiggyकडून नव्या सुविधेला सुरुवात

कंपनीने आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट(Swiggy Instamart) असे ठेवले आहे. ...

काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार  - Marathi News | Google Is The Latest Food Delivery Player In India; Plans To Take On Swiggy, Zomato | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार 

गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत. ...

Corona effect : स्विगी १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, मागणीत ६० टक्के घट - Marathi News | Corona effect: Swiggy to lay off 1,000 employees as demand slumps 60% rkp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona effect : स्विगी १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, मागणीत ६० टक्के घट

Corona effect : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. ...

महिला वकिलाचा विनयभंगाचा प्रकार ठेवला लपवून; स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Molestation crime of consumer women's advocate hiding by swiggy company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वकिलाचा विनयभंगाचा प्रकार ठेवला लपवून; स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा

बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता. ...

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका - Marathi News | Online food delivery companies face a flurry of commissioners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका

प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

Swiggy-Zomato : ऑनलाइन जेवण मागवणं महागलं; स्विगी-झोमॅटोनं वाढवला डिलीव्हरी चार्ज - Marathi News | It is expensive to order an online meal; Swiggy-Zomato Increased Delivery Charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Swiggy-Zomato : ऑनलाइन जेवण मागवणं महागलं; स्विगी-झोमॅटोनं वाढवला डिलीव्हरी चार्ज

Swiggy-Zomato : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे. ...