लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्विगी

स्विगी

Swiggy, Latest Marathi News

मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर - Marathi News | reliance retail more and spencers will open dark store | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल ऑनलाइन बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स रिटेल, स्पेन्सर आणि मोअर सारख्या रिटेल कंपन्या नवीन डार्क स्टोअर्स उघडत आहेत. ...

Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या - Marathi News | Swiggy Q4 Results Instamart becomes a headache for Swiggy loss of thousands of crores know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या

Swiggy Q4 Results: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या आर्थिक वर्ष २०२५ चे मार्च तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. ...

"सुधारणा झाली नाही तर डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही"; स्विगीला ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Shiv Sanchar Sena raids Swiggy registered office in Mumbai over chaotic management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सुधारणा झाली नाही तर डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही"; स्विगीला ठाकरे गटाचा इशारा

शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात त्यांच्या मुंबईतील नोंदणीकृत कार्यालयावर धडक देत इशारा दिला आहे. ...

दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Delhi High Court sends notice to Swiggy, Zepto, NGO files petition; What is the real issue? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी झेप्टो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. ...

झोमॅटो, स्विगीसाठी काम करताय? मग ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली का ? - Marathi News | Are you working for Zomato, Swiggy? have you registered on the e-Shram portal? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झोमॅटो, स्विगीसाठी काम करताय? मग ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली का ?

मिळेल सरकारी योजनांचा लाभ: कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन ...

स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | income tax department slaps 158 crore notice to swiggy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?

income tax : ऑनलाईन फूड आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, आयकर विभागाने कंपनीला १५८ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | Zomato Layoffs Food delivery firm cuts up to 600 customer support jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

Zomato Layoffs: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ६०० हून अधिक ग्राहक सपोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...

Zomato Swiggy Share : ... आणि गुंतवणूकदारांनी Zomato-Swiggy चे शेअर्स पटापट विकायला केली सुरुवात; तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Investors started selling Zomato Swiggy shares brokerage downgrade rating and target price do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato Swiggy Share : ... आणि गुंतवणूकदारांनी Zomato-Swiggy चे शेअर्स पटापट विकायला केली सुरुवात; तुमच्याकडे आहेत का?

Zomato Swiggy Stocks: मोबाईल अॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर घरपोच पोहोचवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्ससाठी बुधवारचा दिवस वाईट ठरला आहे. ...