Bai Ga Movie : अलिकडेच स्वप्नील जोशीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत. ...
स्वप्नील जोशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सहा अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्या (swapnil joshi, bai ga) ...