सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. ...
स्वप्निल जोशी आज मराठीतील सुपरस्टार आहे. त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. त्याला भेटायला मिळावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण त्याला भेटवण्यासाठी काही लोक त्याच्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचे स्वप्निलला नुकतेच कळले आहे. ...
या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो. ...
स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. ...