स्वप्निल जोशी आज मराठीतील सुपरस्टार आहे. त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. त्याला भेटायला मिळावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण त्याला भेटवण्यासाठी काही लोक त्याच्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचे स्वप्निलला नुकतेच कळले आहे. ...
या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो. ...
स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. ...
नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होत ...