लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी

Swapnil joshi, Latest Marathi News

स्वप्निल जोशीने मी पण सचिन या चित्रपटातील या गाण्याचे केले नुकतेच चित्रीकरण - Marathi News | Swapnil Joshi shoot for mi pan sachin movie promotional Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्निल जोशीने मी पण सचिन या चित्रपटातील या गाण्याचे केले नुकतेच चित्रीकरण

‘आयला आयला सचिन' असे या जोशमय गाण्याचे बोल असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्निल जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ...

आता स्वप्नील जोशी ही म्हणतोय 'मी पण सचिन'! - Marathi News | Now Swapnil Joshi says 'I am Sachin'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता स्वप्नील जोशी ही म्हणतोय 'मी पण सचिन'!

'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटले आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ...

‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का - Marathi News | Mumbai pune mumbai 3 movie collection is this much crores in just 3days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

पुन्हा पुन्हा गौतम जगायला मिळतो हे भाग्यच – स्वप्नील जोशी - Marathi News | I am very fortunate for gautam role play again an again - Swapnil Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा पुन्हा गौतम जगायला मिळतो हे भाग्यच – स्वप्नील जोशी

मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे पुन्हा एकदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत. ...

स्वप्नील जोशी- मुक्ता बर्वेचा ‘मुंबई पुणे मुंबई-३' 'या' गोष्टीमुळे आहे खास - Marathi News | Swapnil Joshi-Mukta Barvecha's 'Mumbai Pune Mumbai-3' meet the audience today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशी- मुक्ता बर्वेचा ‘मुंबई पुणे मुंबई-३' 'या' गोष्टीमुळे आहे खास

‘मुंबई पुणे मुंबई- ३’ या चित्रपटाचा तिसरा भाग आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. ...

'मुंबई पुणे मुंबई’ माझ्यासाठी भावनिक चित्रपट- मुक्ता बर्वे - Marathi News | 'Mumbai Pune Mumbai' An emotional film for me- Mukta Barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबई पुणे मुंबई’ माझ्यासाठी भावनिक चित्रपट- मुक्ता बर्वे

मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये गौतम आणि गौरी यांच्या आयुष्याच्या प्रवाही वाटचालीची कथा आहे. पहिल्या भागात हे दोघे भेटले होते. दिग्दर्शक सतीश राजवाडेने अगदी साधी आणि अपेक्षित मार्गाने जाणारी कथा अगदी सुंदररित्या साकारली आहे. ...

“अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेचे धम्माल किस्से - Marathi News | Swapnil Joshi-Mukta Barve share there bound in eassal pahune irsal namune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेचे धम्माल किस्से

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाही ...

‘पिंजरा’तील नार ठुमकत पुन्हा रसिकांच्या भेटीला, मुंबई-पुणे-मुंबई ३ सिनेमात नव्या रुपात - Marathi News | Pinjara Movie Old Song Aali thumkat naar lachkat New Version In Mumbai Pune Mumbai 3 Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पिंजरा’तील नार ठुमकत पुन्हा रसिकांच्या भेटीला, मुंबई-पुणे-मुंबई ३ सिनेमात नव्या रुपात

सामाजिक संदेश देणाऱ्या ‘पिंजरा’ चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे. ...