गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले. ...
या 'छंद गावला' गाण्याचे शूटिंग भोर या गावात आणि पुणे शहराजवळ झाले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १०-१२ दिवस लागले. 'आयला आयला सचिन आयला' या धमाकेदार गाण्याला प्रेक्षकांनी अगदी उचलून घेतले. ...
'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...
ट्रेलर मध्ये स्वप्नील तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. ह्या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ...
स्वप्नील सकाळी फिज़िकल फिटनेस आणि दुपारी क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. यासोबतच क्रिकेटरची भूमिका करण्यासाठी त्याला क्रिकेट हा खेळ शिकणे आवश्यक होते. आणि म्हणूनच क्रिकेट प्रशिक्षकांकडून तब्बल तीन महिने त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. ...
2018 हे वर्षं मराठी चित्रपटांसाठी खूपच चांगले होते. या वर्षांत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्यांनी जिंकले प्रेक्षकांचे मन... ...