अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर पहिल्यांदाच मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे ...
अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. ...
दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. ...
स्वप्निल जोशी मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून कोणत्याही हिंदी मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ...
स्वप्निलने मायरासोबतचा एक क्यूट फोटो नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...