स्वप्निल जोशी FOLLOW Swapnil joshi, Latest Marathi News
सध्या जन्माष्टमीचा जल्लोष आहे. अशात लोकमतच्या ट्विटर पेजवर आम्ही प्रेक्षकांना त्यांना सर्वात जास्त भावलेला श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता कोणता? असा प्रश्न केला होता. ...
मराठमोळी ही अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून शूटिंग सेटवर येते, हे ऐकल्यावर तुम्हाला जरा नवल वाटेल. पण हे खरे आहे. ...
हा नवा प्रोजेक्ट काय आहे? हा सिनेमा आहे का? टीव्ही मालिका किंवा वेब सीरिज? नाटक ? की आणखी काहीतरी? ...
समांतर या वेबसिरिजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितिश भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका होत्या. या वेबसिरिजचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. ...
# MeAt20 : यांना ओळखता? ...
रामायणातील लव कुश यांच्यापैकी एक अभिनेता आहे तर दुसरा कंपनीचा सीईओ ...
बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकवटले आहेत. ...
'समांतर' या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे ...