स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ...
मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, संदीप पाठक, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे यांच्यासारखे अनेक कलाकार जमेल तशी मदत प्रत्येकजण करत आहेत. ...