समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
स्वानंदी बेर्डे, मराठी बातम्या FOLLOW Swanandi berde, Latest Marathi News
आता सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. साडीत गोंडस स्माइल देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत ना. या अभिनेत्रीचे वडील मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते आणि आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
अभिनय आणि स्वानंदी या बहीण भावांचा एकमेकांसोबत खूपच खास बाँड आहे. ...
Bhaubeej 2022 : भाऊबीजेच्या मुहूर्तावर अनेक मराठी सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तूर्तास एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...
Laxmikant Berde's daughter Swanandi Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. ...
Laxmikant Berde:आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खळखळून हसवले. ...
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या १७व्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबियांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ...
स्वानंदी बेर्डेच्या व्हाइट ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची खूप पसंती ...
आज सगळीकडे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ...