लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वानंदी बेर्डे

स्वानंदी बेर्डे, मराठी बातम्या

Swanandi berde, Latest Marathi News

अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Actor Jaywant Wadkar daughter Swamini wadkar got engaged in a grand ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे ...

लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केला स्वत:चा ब्रँड, आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं नाव - Marathi News | laxmikant and priya berde daughter swanandi berde started jewellery brand kantpriya business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केला स्वत:चा ब्रँड, आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं नाव

लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली आहे. स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. लक्ष्याची लेक आता बिजनेसवुमन बनली आहे.  ...

'तुम्हाला जाऊन २० वर्षे उलटून गेली...", स्वानंदीची वडील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्त खास पोस्ट - Marathi News | 'It's been 20 years since you left...', a special post on the Death anniversary of Swanandi Berde's father Laxmikant Berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला जाऊन २० वर्षे उलटून गेली...", स्वानंदीची वडील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्त खास पोस्ट

Swanandi Berde : स्वानंदी बेर्डे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या २०व्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. ...

स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Swanandi Berde shared a never-before-seen photo of Laxmikant Berde, fans showered with love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ? - Marathi News | Laxmikant Berde and priya berde daughter Swanandi Berde talk about nepotism and star kid pressure marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ?

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी 'स्वानंदी बेर्डे' मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक - Marathi News | Laxmikant Berde daughter swanandi berde debut with sumedh mudgalkar with Man Yedyagat Zala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे एका नव्याकोऱ्या रोमँटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..' - Marathi News | Clarinet-choughde to play at Laxmikant Berde's house?; Swanandi gave a hint, said, 'Everything is settled, now only..' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..'

Swanandi berde: एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत स्वानंदीने तिच्या लग्नाच्या प्लॅनवर भाष्य केलं. ...

रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर लक्ष्याची लेक स्वानंदीने व्यक्त केलं दु:ख, शेअर केला शेवटचा फोटो - Marathi News | Swanandi Berde grieve after the death of her uncle ravindra berde popular marathi actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर लक्ष्याची लेक स्वानंदीने व्यक्त केलं दु:ख, शेअर केला शेवटचा फोटो

स्वानंदी बेर्डेने काका रवींद्र बेर्डेंसोबतचा शेवटचा फोटो शेअर केला आहे. ...