'चुंबक' सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारे स्वानंद किरकिरे 'गर्ल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे. ...
काजोलचा आगामी सिनेमा‘हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र ट्रेलर रिलीज दरम्यान नकळत एक मोठी चूक झाली. या चुकीची माफी अजय देवगणने ट्वीटरवर मागितली आहे. ...
हिराणी यांच्यासाठी नुकताच ‘चुंबक’च्या एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट हृदयाला भिडतो आणि त्यात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे, असे उद्गार त्यांनी चित्रपट पाहिल्यावर काढले. ...
प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. ...
गीतकार, गायक, संगीतकार, लेखक आणि अभिनेता अशा विविध भूमिकांना योग्य न्याय देणारे व दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे स्वानंद किरकिरे चुंबक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. ...