स्पर्धेला सोमवार, १२ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत ५८ विद्यापीठांतील ४०६ खेळाडू सहभागी झाले आहेत़ ...
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराक्रमांचे, कार्यकर्तृत्वाचे पोवाडे आपल्या विशेष शैलीत सादर करून युवा शाहिरांनी ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण...’ असे म्हणत पहिल्याच दिवशी य ...
‘मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...’ या गीताला सुरुवात झाली आणि काही क्षणातच महोत्सवाचे रुपडे पालटले. तरुणाई ताला-सुराच्या ठेक्यावर बेधुंद होवून थिरकली. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती. ...