मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ...
मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसें ...
केंद्र आणि राज्य सरकारने गाजावाजा करून स्वच्छता मिशन हाती घेतले. मात्र राज्यात शौचालय बांधणीत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून या मिशनची यंत्रणेने जिल्ह्यात पुरती वाट लावली आहे. ...
वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. ...
स्वच्छ अभियानांतर्गत जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आता पुढे येत आहे. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील आदिवासी समाजातील लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांना ठेकेदाराने नाडवल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे. ...